चिपळुण : राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून निषेध

Sep 17, 2024 - 11:43
 0
चिपळुण : राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून  निषेध

चिपळूण : राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपविण्याबाबत केलेल्या संविधान विरोधी वक्तव्याचा शिवसेना शिंदे सेनेच्या वतीने शहरातील बहाद्दरशेख नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी गोखले, अल्पसंख्याक सेल तालुका प्रमुख महम्मद फकीर, शिवसेना तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, महिला आघाडी शहर संघटक प्राजक्ता टकले, युवासेना शहर अधिकारी विनोद पिल्ले, उपशहरप्रमुख अंकुश आवले, रविकांत कदम, महिला आघाडी शहर सचिव सुकन्या चव्हाण, उपशहर संघटक आरती महाडिक आदींसह शिवसेना चिपळूण तालुका व शहर कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow