Ind vs SA: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आज चौथा टी-20 सामना

भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सध्या चार सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

आज मालिकेतील चौथा आणि शेवटचा टी-20 सामना रंगणार आहे.

भारतीय संघ चौथ्या टी -20 सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही.

आजचा सामना जिंकून मालिका विजयाचं ध्येय सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंचं असणार आहे.

Arihant 3

तर दक्षिण अफ्रिकेचा संघ आजचा सामना जिंकून मालिका ड्रॉ करण्यासाठी मैदानात उतरेल.

भारतीय संघाची संभाव्य Playing XI: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकु सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 15-11-2024