रत्नागिरी : मिरकरवाडा मतदान केंद्रात मतदानासाठी मोठा प्रतिसाद

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारानी मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी यावे यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा परिसरात मतदारानी देखील प्रशासनाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला आहे या मतदार केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पुरुष व महिला वर्ग देखील मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 20/Nov/2024

ronic