खेड : खेड तालुक्यातील दहिवली येथील जय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने २९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या वेळेत तळे येथील मैदानात अष्टक्रोशी प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. विजेत्यास २५ हजार रुपये, उपविजेत्यास १५ हजार रुपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 14/Dec/2024














