Breaking : जयगड वायू गळती प्रकरण : संतप्त पालकांनी केला रास्ता रोको

जयगड : जिंदाल कंपनीत झालेल्या वायू वरती मुळे आजवर अनेक शालेय मुलांना बाधा झाली. वायुगळती झाल्यानंतर देखील अनेक मुलांना पुन्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता या संतप्त पालकांनी रास्ता रोको चे पाऊल उचलले आहे.

जयगड येथे जिंदाल कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालेय मुलांच्या पालकांनी ठिय्या मांडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 18-12-2024

Infigo Eyecare