दापोली : तालुक्यातील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज गावतळे व स्वराज्य पोलिस अॅकॅडमीतर्फे विद्यालयात पोलिस भरतीची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. अकॅडमीचे संचालक मनीष यादव आणि सहसंचालक वैभव धनावडे यांनी भविष्यातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 21/Jan/2025













