Lanja : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा बसस्थानक प्रकाशाने उजळले

लांजा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा बसस्थानक हायमास्टने प्रकाशले आहे. गेली अनेक वर्षे बसस्थानकावर असणारा अंधार होता. त्याचा त्रास कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना होत होता; मात्र आमदार किरण सामंत यांनी याबाबत पुढाकार घेऊन लांजा बसस्थानकामध्ये हायमास्ट बसवले. त्यामुळे बसस्थानक उजळले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 28-Aug-25