Hatkhamba: हातखंबा येथे ३० ऑगस्टला पांचाळ सुतार वधूवर मेळावा

रत्नागिरी : हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे कोकण व पश्चिम विभागीय पांचाळ सुतार वधूवर सूचक आणि पालक मेळावा येत्या ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. हा मेळावा सिद्धगिरी मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ५ सायंकाळी या वेळेत होणार आहे.

आयोजकांच्या वतीने या मेळाव्याला पांचाळ सुतार समाजातील सर्व बांधवांनी, उपवर वर-वधूंनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.वधू-वरांनी मेळाव्यापूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती, चौकशीकरिता सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

रणजित कोतवडेकर (मुंबई) – ९७०२२१३७४७, शेखर पांचाळ (सायले-संगमेश्वर) – ९४२१९९८३९६, दीपमाला नाटुस्कर (चिपळूण) – ९८८१८८२८१८, संतोष नांदलस्कर (गुहागर) – ९२७०६४५२७९, ओंकार तिवरेकर (मुंबई) – ८८२८५८३८४४, अजय पांचाळ (संगमेश्वर) – ९९७०७५३८५८.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 28-08-2025