Ratnagiri Rain: रत्नागिरी जिल्ह्यात आज सरासरी ५७.९३ मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी : आज, ३० ऑगस्ट, २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५२१.४२ मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याची सरासरी ५७.९३ मिमी इतकी आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिमी):
* मंडणगड – ४७.७५

* खेड – ३४.७१
* दापोली – ६४.४२
* चिपळूण – ३८.७८
* गुहागर – ५६.२०
* संगमेश्वर – ३३.००
* रत्नागिरी – ६०.६६
* लांजा – १११.४०
* राजापूर – ७४.५०
आज जिल्ह्यात लांजा तालुक्यात सर्वाधिक, १११.४० मिमी पावसाची नोंद झाली, तर संगमेश्वर तालुक्यात सर्वात कमी, ३३.०० मिमी पाऊस पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 30-08-2025