लांजा : प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येथील श्री स्वामी समर्थ जनरल हॉस्पिटलने शुक्रवारी लांजा पोलिस स्थानकात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. पोलिस स्थानकातील अधिकारी, अंमलदार, होमगार्ड तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी, नागरिक यांनी याचा लाभ घेतला. अधिक उपचाराची गरज असलेल्यांना तसे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:32 PM 30-Aug-2025














