लांजा : गणेशाच्या आगमनाने हरखलेल्या भक्तांच्या घरी आता विविध कार्यक्रम रंगू लागले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात महिला फुगड्यांच्या कार्यक्रमांनी रात्र जागवू लागल्या आहेत. तसेच कोकणातील लोकप्रिय असलेल्या जाखडीचे कार्यक्रमही आता सुरू झाले असून शक्तीवाले, तुरेवाले यांचे सामनेही रंगू लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:09 PM 30-Aug-2025














