रत्नागिरी : अभियांत्रिकी पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेतर्फे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या नावे पुरस्कार देण्यासाठी अर्ज मागविले आहेत.
महान अभियंता 'भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या' यांनी भारतातील अनेक प्रकारच्या आणि मोठमोठ्या अभियांत्रिकी कामात समाजोपयोगी कार्य गेले.
या पुरस्कारासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ असून अर्जाकरिता https://forms.gle/RuZnRYfrN1oQ3k6t9 लिंक पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 26-06-2024
What's Your Reaction?