दापोलीत नवीन कायद्यांविषयी जनजागृती फेरी
दाभोळ : दापोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलिसपाटील, तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्ष व सदस्य, महिला दक्षता समिती कार्यकर्त्या, शांतता कमिटी सदस्य यांची नवीन कायदाविषयक कार्यशाळा शहीद शशांक शिंदे सभागृह दापोली येथे आयोजित केली होती. या वेळी नवीन कायद्याचा उद्देशासह नवीन कायद्यातील बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर नवीन कायदेविषयक जनजागृती फेरी दापोली शहरातून काढण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 04/Jul/2024
What's Your Reaction?