संगमेश्वर : कोसुंब येथील रस्त्यावर पाणी

Jul 19, 2024 - 09:50
Jul 19, 2024 - 09:51
 0
संगमेश्वर : कोसुंब येथील रस्त्यावर पाणी

देवरूख : मुसळधार पावसामुळे संगमेश्वर-देवरूख मार्गावरील कोसुंब येथे रस्त्यावर पाणी आले. वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण होत होते. दुपारी पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने पाणी कमी झाले; परंतु थोडा जास्त पाऊस पडला तरी या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. इथे रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे वेळीच साफ केली तर संभाव्य अपघात टळू शकतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow