माजी प्रांतपाल एमजेएफ ला एकनाथ भाई नलावडे यांचा स्मृतिप्रित्यर्थ लायन्स क्लब रत्नागिरी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपन्न

Jul 19, 2024 - 14:51
 0
माजी प्रांतपाल एमजेएफ ला एकनाथ भाई नलावडे यांचा स्मृतिप्रित्यर्थ लायन्स क्लब रत्नागिरी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपन्न

रत्नागिरी : माजी प्रांतपाल एमजेएफ ला एकनाथ भाई नलावडे यांचा स्मृतिप्रित्यर्थ लायन्स क्लब रत्नागिरी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला. अ के देसाई हायस्कूल या ठिकाणी माजी प्रांतपाल एमजेएफ ला एकनाथ भाई नलावडे यांचा स्मृतिप्रित्यर्थ दिनांक (१४ जुलै) अ के देसाई हायस्कूल येथे निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आज दिनांक १९-७-२०२४ रोजी अ के देसाई हायस्कूल येथे दुपारी १२ .०० वाजता आयोजित केला होता. 

प्रशालेतील ३ गटामधे निबंध स्पर्धेचे नियोजन केले होते. एकुण १० पारितोषिक लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत विजेत्यांना देण्यात आली. या वेळी अध्यक्ष ला गणेश धुरी, सचिव ला विशाल ढोकळे, ला स्नेहल राणे, ला प्राची शिंदे, ला शरद नागवेकर MJF ला शिल्पा पानवालकर, MJF ला सुप्रिया बेडेकर, MJF ला सुनिल देसाई उपस्थित  होते.

सदर सेवाकार्य नियोजन आयपीपी MJF ला शिल्पा मॅडम यांनी विशेष आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow