कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कंटेनरचा अपघात

Jul 25, 2024 - 10:03
Jul 25, 2024 - 12:33
 0
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कंटेनरचा अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर बुधवारी कंटेनरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मलकापूरच्या अलीकडे ४ किलोमीटरवर असलेल्या जुळेवाडी खिंडीतल्या अरुंद वळणावर कंटेनर अडकला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही वाहतूक बांबवडे-सरूड मार्गे मलकापूर अशी वळवण्यात आली असून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow