तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी लांजातील तेजस्विनी आचरेकर पंच

Jul 29, 2024 - 10:29
Jul 29, 2024 - 12:29
 0
तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी लांजातील तेजस्विनी आचरेकर पंच

त्नागिरी : लांजा येथील राष्ट्रीय पंच तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची तेलंगण राज्यात होणाऱ्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे.

तेजस्विनी आचरेकर लांजा येथील तायक्वांदो फिटनेस अॅकॅडमीच्या प्रमुख आहेत.

आचरेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तायक्वांदो या प्रकारात यशस्वी झाले आहेत. विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये लांजा येथील खेळाडू सहभागी झाले आहेत.

तेजस्विनी यांनी कराटे तायक्वांदोमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तेलंगण येथे दिनांक 27 आणि 28 जुलै रोजी ही राज्यस्तरीय स्पर्धा तेलंगणा येथेसंपन्न होत आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow