रत्नागिरी : जिल्ह्यात आजपासून महसूल स्प्ताह

Aug 1, 2024 - 10:15
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात आजपासून महसूल स्प्ताह

रत्नागिरी : दि. १ ऑगस्ट या महसूल दिनापासून ७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 

दि. १ ऑगस्ट रोजी 'महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दि. २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, दि. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, दि. ४ ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, दि. ५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, दि. ६ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा आणि दि. ७ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow