लायन्स क्लब आणि लिओ क्लब ऑफ रत्नागिरीकडून टिळक जन्मभूमी येथे लो. टिळकांना अभिवादन

Aug 1, 2024 - 15:16
 0
लायन्स क्लब आणि लिओ क्लब ऑफ रत्नागिरीकडून टिळक जन्मभूमी येथे लो. टिळकांना अभिवादन

रत्नागिरी : लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त लायन्स क्लब आणि लिओ क्लब ऑफ रत्नागिरीकडून टिळक जन्मभूमी रत्नागिरी येथे लो. टिळकांना अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष ला गणेश धुरी, खजिनदार ला अमेय वीरकर, ला साक्षी धुरी, ला ओंकार फडके, ला सचिन पानवलकर, ला कुलकर्णी, ला गणेश कुलकर्णी, ला माधवी कुलकर्णी होते.
तसेच लिओ क्लबकडून लिओ अध्यक्ष लिओ श्रेयस रसाळ, सचिव लिओ गिरीजा घनवटकर, खजिनदार लिओ स्नेहाशिष नलावडे, लिओ साहिल आखाडे, लिओ अभिषेक, लिओ अथर्व कुलकर्णी उपस्थित होते. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:43 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow