रत्नागिरी : मारुती मंदिर कर्लेकरवाडी येथील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

Aug 7, 2024 - 10:13
Aug 7, 2024 - 11:44
 0
रत्नागिरी : मारुती मंदिर कर्लेकरवाडी येथील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील कर्लेकरवाडी येथील वृध्देचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार, ५ ऑगस्ट रोजी पहाटे ३.५५ वा. घडली. संगीता सदानंद कर्लेकर (६२, रा. कर्लेकरवाडी मारुती मंदिर, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. 

सोमवारी पहाटे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगीता कर्लेकर यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow