चिपळूण : आजाराला कंटाळून महिलेची पेटवून घेत आत्महत्या
चिपळूण : चिपळुणातील एका ५६ वर्षीय महिलेने आजाराला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये सुहासिनी सुभाष पवार (वय ५६, रा. मुरादपूर अमेय अपार्टमेंट) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री १०:३०च्या सुमारास घडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 08-08-2024
What's Your Reaction?