गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Aug 12, 2024 - 15:54
Aug 12, 2024 - 17:26
 0
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : शहरातील र. ए. सोसायटी गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी व ओ. पी. जिंदल छात्रावास यांच्या संयुक्त विद्यमाने आणि धन्वंतरी संस्था, रत्नागिरी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे सिद्ध केले. 

या शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी संस्थेचे अध्यक्ष अजय भिडे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow