मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-गोवा महामार्गाची करणार पाहणी

Aug 26, 2024 - 11:23
Aug 26, 2024 - 11:24
 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-गोवा महामार्गाची करणार पाहणी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहाणी दौरा करत आहेत. 

17 वर्ष रखडलेल्या या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागलेल खड्ड्यांच ग्रहण अध्यापि संपलेलं नसून महामार्गाची झालेली दुरवस्था प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. अनेक जणांना या महामार्गावरून प्रवास करत असताना आपला जीव गमवावा लागला आहे. आज मुख्यमंत्री स्वतः पाहणी दौरा करताना या परिस्थितीची आढावा घेणार आहेत. त्यामुळे सबंधित विभाग आता खडबडून जागे झाले आहे. सकाळपासून या महामार्गावर खड्डे बुजविण्यासाठी कशी धडपड सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow