वरुण-नताशाला कन्यारत्न!
![वरुण-नताशाला कन्यारत्न!](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_665ee12fccb05.jpg)
मुंबई : अभिनेता वरून धवन गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच वरुण याची पत्नी नताशा हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या आनंदाच्या बातमीला त्याचे आजोबा आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड धवन यांनी दुजोरा दिला.
मुलीच्या जन्मानंतर वरुण याने सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडीओ पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर वरुण याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 4 जून रोजी खास व्हिडीओ पोस्ट करत वरूण याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 04-06-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)