देवरूखात विद्युत शवदाहिनीची सोय

Sep 4, 2024 - 10:35
Sep 4, 2024 - 11:37
 0
देवरूखात विद्युत शवदाहिनीची सोय

साडवली : देवरूख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील चर्मालय येथील स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. विद्युत शवदाहिनीमुळे लाकडाचा वापर कमी होणार आहे. यासाठी फक्त २५ टक्के लाकडाचा वापर होणार आहे.

या शवदाहिनीच्या वापरासाठी संपर्क नंबर जाहीर करण्यात आले आहेत. देवरूख नगरपंचायत कार्यालय (०२३५४) २६०१५७/२६०१४६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. मुख्याधिकारी यांनी
केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow