मिरजोळे एमआयडीसी येथील सदनिकेतून दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला

Sep 6, 2024 - 11:09
 0
मिरजोळे एमआयडीसी येथील सदनिकेतून दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील भक्तिकुंज अपार्टमेंटमधील एका सदनिकेतून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. 

ही घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वा. कालावधीत घडली आहे. या बाबत सोनल संतोष शितप (४०, मूळ रा. निवेंडी, सध्या रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow