रत्नागिरी : जिल्ह्यात २४ तासांत १६७.५० मि.मी. पाऊस

Sep 11, 2024 - 10:47
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात २४ तासांत १६७.५० मि.मी. पाऊस

रत्नागिरी : मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात १८.६१ मि.मी. च्या सरासरीने १६७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात २४ मि.मी., दापोलीत २१, खेडमध्ये ३९, गुहागर तालुक्यात १४, चिपळूणमध्ये ३३, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात प्रत्येकी ९, लांजा आणि राजापूर तालुक्यात अनुक्रमे ८ आणि ६ मि.मी. पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पुढील दोन दिवसांत पाऊस सक्रिय झाल्यास ४ हजार मि.मी. ची विक्रमी मजल मारण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow