मडगाव-पनवेल-मडगाव विशेष गाडीचे आरक्षण सुरू

Sep 12, 2024 - 09:55
 0
मडगाव-पनवेल-मडगाव विशेष गाडीचे आरक्षण सुरू

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण २० एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. या विशेष गाडीचे आरक्षण दि. १० सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 

गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow