बंड्या साळवींच्या घरी सामंतांनी घेतले गणपती दर्शन

Sep 12, 2024 - 10:31
 0
बंड्या साळवींच्या घरी सामंतांनी घेतले गणपती दर्शन

◼️ भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा..

रत्नागिरी : शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या मालगुंड येथील निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले.

या वेळी साळवी कुटुंबीयांनी पालकमंत्री सामंत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सामंत यांनी मालगुंड येथे घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow