रत्नागिरी : 'आविष्कार'च्या अध्यक्षपदी सीए बिपीन शहा
रत्नागिरी : आविष्कार या दिव्यांग मुलांच्या विकासासाठी कार्यरत संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी सीए बिपीन शहा विजयी झाले असून त्यांनी सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यास सुरवात केली आहे.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी मंडळाच्या नऊ जागांवर उमेदवार विजयी झाले. यामध्ये अध्यक्ष सीए बिपीन शहा, उपाध्यक्ष नितीन कानविंदे, सचिव प्रा. डॉ. सोनाली कदम, कोषाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सदस्य संपदा जोशी, डॉ. शरद प्रभुदेसाई, मानस देसाई, सिद्धेश वैद्य, सचिन सारोळकर विजयी झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 12-09-2024
What's Your Reaction?