हर्णे येथील गोवा किल्ल्याची पडझड

Sep 20, 2024 - 10:26
 0
हर्णे येथील गोवा किल्ल्याची पडझड

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांपैकी एक असलेला हर्णे येथील गोवा किल्ला हा स्वराज्य निर्माणाच्या इतिहासाचा साक्षीदार ठरलेला किल्ला आहे. अशा या गोवा किल्ल्याची सध्या पडझड सुरू झाली आहे.

मात्र ज्या पुरातत्त्व विभागाच्या अधिन या किल्ल्याची देखभाल दुरुस्ती आहे तो पुरातत्त्व विभाग निद्रिस्त असल्याने हा ऐतिहासिक गोवा किल्ला ढासळून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशी परिस्थिती उद्भवलेली असतानाही हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 20-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow