रत्नागिरी : कांदे-बटाटे दर वाढलेलेच

रत्नागिरी : पावसामुळे पिकांना बसलेला फटका आणि घटलेले आवक यामुळे कांदा आणि बटाट्याचे दर वाढलेलेच आहेत. कांदा ६० ते ७० रुपयांना तर बटाटे ५० रुपये किलोने विक्री होत आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 24/Oct/2024

Rotery school