पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात दोन कोटी नागरिकांना डोस

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी आज...

गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील दुकाने बंद : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे...

“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचा खुलासा

मुंबई : मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची...

जातीवादाच्या पलीकडं जाऊन आणि एकमेकांना बरोबर घेऊन काम केल्यास होईल देशाचा विकास : राज्यपाल...

पुणे : स्वराज्य म्हणजे सुराज्य. या देशात कुणी गरीब, पीडित राहाणार नाही. हे सगळं संपायला हवं. तरच सुराज्य आलं असं म्हणता येईल....

चंद्रकांत पाटलांना कदाचित केंद्रात मंत्री करणार असतील : अजित पवार

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये 'मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल,'...

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात साजरा

देवरूख : देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस उत्साहात साजरा झाला. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नरेंद्र...

कमाल तापमानाची नोंद योग्य होत नसल्याने आंबा बागायतदारांना फटका

रत्नागिरी : आंबा पिक विमा कंपनी कडून कमाल तापमानाची नोंद योग्य पद्धतीने होत नाही. कातळावरील आंबा बागायतदारांना यांचा फटका बसतो. तरी यावर...

नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा

रत्नागिरी : प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे....

जिगरी मित्र पाकिस्तानवर भडकला चीन

चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) हा चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड योजनेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तथापि, पाकिस्तानमधील सीपीईसी योजनेच्या संथ गतीमुळे...