ठाणे : शस्त्रक्रियेद्वारे पायातून काढली विठ्ठलाची मूर्ती

May 29, 2024 - 15:16
 0
ठाणे : शस्त्रक्रियेद्वारे पायातून काढली विठ्ठलाची मूर्ती

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली आहे.

मुलुंड येथील ७५ वर्षांचे आजोबा देवघरात साफसफाई करीत असताना स्टुलावरून पडले. त्यावेळी त्यांच्या पायात काय तरी घुसून त्यांच्या पायाला जखम झाली.

त्यांची ती जखम बरी होऊनही त्यांचा पाय दुखत होता .त्यामुळे त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. एमआरआय काढला असता पायात काय तरी असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर अर्ध्या तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पायातून विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow