Breaking : भाटे समुद्रात बोट पलटी
रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील भाटे समुद्रात बोट पलटी झाल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे.
समुद्रामध्ये बोट पलटी होताच आतील आतील खलाशांनी उड्या घेतल्या व ते बचावासाठी उलट्या झालेल्या बोटीवर चढले. या परिसरात मच्छीमारी करणाऱ्या इतर मच्छीमारांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी या खलाशांच्या बचावासाठी धाव घेतली. सुरक्षेसाठी व लाटांचा मारा कमी करण्यासाठी उडालेल्या बोटीच्या सभोवताली इतर बोटीनच्या साह्याने रिंगण करण्यात आले. अशा पद्धतीने हळूहळू ही बुडालेले बोट आता राजीवडा जेटीच्या दिशेने नेण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 22-08-2024
What's Your Reaction?