डेरवण येथे ३१ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन

Aug 28, 2024 - 09:54
Aug 28, 2024 - 09:57
 0
डेरवण येथे ३१  ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चरिटीज ट्रस्टतर्फे डेरवण येथे शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता कीस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्यान विजेत्या खेळाडूंना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके पदके आणि प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात येणार आहे. 

ही स्पर्धा १२,१४१९६, १८ वर्षे वयोगटातील मुले व मुलीसाठी आयोजित केली असून, १२ वर्ष वयोगटातील मुले व मुली यांस २ किलोमीटर, १४ वर्ष वयोगटातील मुले यांस किलोमीटर व मुली २
किलोमीटर, १६ वर्ष वयोगटातील मुले यांस ४ किलोमीटर व मुली ३ किलोमीटर तसेच १८ वर्ष वयोगटातील मुले यांस किलोमीटर मूली ४ किलोमीटर अंतर असणारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टी शर्ट देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow