युद्ध विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता ४, ६ नोव्हेंबरला सैन्यभरती

Sep 6, 2024 - 12:23
 0
युद्ध विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता ४, ६ नोव्हेंबरला सैन्यभरती

रत्नागिरी : युद्ध विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्या/भावाकरिता आर्मी मेडिकल कोर आणि लखनऊ येथे ४ नोव्हेंबर, ६ नोव्हेंबर २०२४ रोजी हेडक्वॉटर्स युनिट कोट्यामधून Sol Tech (nur-sst) या पदाकरिता सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. 

तरी इच्छुक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे पाल्यांनी तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्य/भाऊ यांनी भरतीकरिता उपस्थित राहायचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow