विसर्जनासाठी गेलेल्या वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू

Sep 14, 2024 - 11:50
 0
विसर्जनासाठी गेलेल्या वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू

खेड : तालुक्यातील खोपी तांबडवाडी गावातील गणपती विसर्जन करण्याच्या निमित्ताने डुबी नदीपात्राच्या निळीच्या डोहात उतरलेला वृद्ध पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. जयवंत सखाराम मोरे (वय ६०) असे त्या वृद्धाचे नाव असून, येथील याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow