रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन

Sep 16, 2024 - 10:23
 0
रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन नाचणेचे सरपंच हृषीकेश उर्फ भैया भोंगले यांनी केले. यावेळी गद्रे मरिन कंपनीचे व्यवस्थापक मोरेश्वर गुरव, एम. के. इंडस्ट्रीचे व्यवस्थापक राजू कामतेकर उपस्थित होते.

समजावे यासाठी शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर उभारण्याचे शासनाकडून निर्देश आहेत. त्यानुसार रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षणातील संविधान मंदिराचे रविवारी उद्घाटन झाले. या मंदिरात संविधानासंदर्भातील माहिती देणारी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्राचार्य शशिकांत तरुण पिढीला देशाचे संविधान कोतवडेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow