खेड : लॉन टेनिस कोर्टची मागणी
खेड : शहरातील सर्व टेनिसप्रेमी तसेच खेळाडू गेली ३० वर्षे लॉन टेनिस खेळत असून, १३ वर्षांपूर्वी टेनिस खेळाचा प्रसार, प्रचार व्हावा, नवे खेळाडू तयार व्हावेत आणि सामाजिक, क्रीडा क्षेत्रात सेवा करावी, उपक्रम राबवावा या उद्देशाने सह्याद्री टेनिस असोसिएशनने जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याकडे लॉन टेनिस मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच पत्राद्वारे जिल्हा क्रीडाधिकारी व आमदार योगेश कदम यांच्याकडे मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 20/Sep/2024
What's Your Reaction?