रत्नागिरीत उद्या संभाजी भिडे यांचे व्याख्यान

Sep 21, 2024 - 11:28
 0
रत्नागिरीत उद्या संभाजी भिडे यांचे व्याख्यान

रत्नागिरी : रत्नागिरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे २२ सप्टेंबर रोजी संभाजीराव भिडे गुरुजी यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. 

शहरातील नाचणे येथील दैवज्ञ भवन येथे दुपारी ३.३० वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवप्रेमी आणि रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश गायकवाड, सुशील कदम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow