रत्नागिरी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेचे काम ९४ टक्के पूर्ण

Sep 21, 2024 - 12:19
 0
रत्नागिरी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेचे काम ९४ टक्के पूर्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेचे काम ९४ टक्के पूर्ण झाले तरी अद्याप जिल्ह्यातील जवळपास ३८ हजार २८८ शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही. अनेक शेतकरी लाभार्थी पात्र आहेत. मात्र, खाते बंद असणे, आधार लिंक नसणे यामुळे लाभ मिळत नाही. संबंधित शेतकऱ्यांना ही प्रक्रिया अपडेट करावी लागणार आहेत. 

जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. यापैकी ४ लाख ५१ हजार लाभार्थी यांची ई- केवायसी पूर्ण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow