संगमेश्वर : देवरूख आगाराची तांबेडी-संगमेश्वर बस फणसवणे जाखमाता मंदिराजवळ आली असता समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या बाजूला घसरली; मात्र या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना गुरुवारी (ता. ७) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 08/Nov/2024