खेडशी येथील प्रौढाचा मृत्यू

Aug 19, 2024 - 10:56
Aug 19, 2024 - 14:56
 0
खेडशी येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : छातीत दुखू लागलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मंदार प्रभाकर कुवेसकर (४४, रा. पुष्पेंद्र सिटी, खेडशी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow