खेडमध्ये तरुणाची २४ लाख ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

Jun 6, 2024 - 12:26
Jun 6, 2024 - 12:44
 0
खेडमध्ये तरुणाची २४ लाख  ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खेड : शहरातील एकविरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअरमार्केट गुंतवणूक न करता जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विक्रांत विजय दांडेकर यांनी येथील तक्रार दाखल केली आहे. ही घटना १९ एप्रिल ते २४ मे या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 06/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow