मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

Jun 10, 2024 - 17:09
 0
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

मुंबई : क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी आणि अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालं आहे. अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या झटकाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

अमोल काळे याचं निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow