खेड : बोरज येथील जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी

Jun 28, 2024 - 11:09
Jun 28, 2024 - 12:18
 0
खेड : बोरज येथील जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी

खेड : तालुक्यातील बोरज येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार दि. २५ रोजी दुपारी निदर्शनास आला. याप्रकरणी निलेश धोत्रे (३७, रा. नातुनगर बौद्धवाडी, ता. खेड) यांनी - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एकूण ४ चार्जिंगच्या बॅटऱ्या प्रत्येकी ४८ वोल्टच्या व्हीजन कंपनीच्या १०० ए. एच च्या सफेद रंगाच्या प्रत्येक बॅटरीची किंमत सुमारे ३५ हजार असून याची एकूण किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow