चिपळूण : श्री हॉस्पिटलमधील टू-डी इको कक्षाचे प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन

Jul 10, 2024 - 10:04
Jul 10, 2024 - 14:06
 0
चिपळूण : श्री हॉस्पिटलमधील टू-डी इको कक्षाचे प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन

चिपळूण : येथील डॉ. अभिजित सावंत दाम्पत्याच्या मल्टीस्पेशालिटी श्री हॉस्पिटलमध्ये टू-डी इको कक्षाचे उ‌द्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अभिजित सावंत व डॉ. सौ. रश्मी सावंत यांनी नेते प्रशांत यादव, रमण डांगे यांचे स्वागत केले. श्री हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव जाधव, बालरोग तज्ज्ञ डॉ. अमरसिंह पाटणकर, मनोविकार तज्ज्ञ डॉ. संजय कलकुटकी, लॅबच्या डॉ. श्रद्धा तावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आयसीयू दालन बनविण्यासाठी काम करणारे संदीप टू-डी इको कक्षाचे उ‌द्घाटन मोरे, अमोल जोगळेकर, कयामुद्दीन करताना प्रशांत यादव. सोबत डॉ. खान, प्रकाश कदम यांचाही यावेळी अभिजित सावंत, डॉ. रश्मी सावंत सन्मान करण्यात आला. सीजीपीए या चिपळुणातील डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंगेश वाजे, डॉ. राकेश चाळके, डॉ. अभय मोहिते, डॉ. नागेश वाघमारे, डॉ. राजेश कुष्टे, डॉ. गणेश जोशी, डॉ. संतोष दाभोळकर, सीजीपीए व आयएमएचे डॉक्टर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow