रिफायनरी होण्यासाठी वातावरण आम्ही तयार करू : खासदार नारायण राणे

Jul 10, 2024 - 16:42
 0
रिफायनरी होण्यासाठी वातावरण आम्ही तयार करू : खासदार नारायण राणे

रिफायनरी होण्यासाठी वातावरण आम्ही तयार करू : खासदार नारायण राणे  

◼️ समर्थनासाठी एक मोर्चा काढला जाईल - नारायण राणे  

◼️ रत्नागिरी पर्यटन जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करू - नारायण राणे 

◼️ कोकणातले वातावरण मला देखील माहिती आहे... जगात देखील रिफायनरी आहे - नारायण राणे 

◼️ यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू आहे - नारायण राणे 

◼️ कोळशापासून वीज निर्माण करणारे उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले.. 50 कोटीचं डील झाले आहे - नारायण राणे 

◼️ रिफायनरीबाबत मी ऐकणार नाही... कारण काहीही असोत माझ्या लोकांना रोजगार द्या - नारायण राणे 

◼️ मी मंत्री झालो नाही याबाबतची निराशा फारकाळ टिकणार नाही - नारायण राणे 

◼️ वडेट्टीवर यांना काही कळत नाही.. त्यांना मी आमदार केले आहे... आरक्षणाच्या प्रश्नावर नारायण राणे यांची विजय वाडेट्टीवर यांच्यावर टीका 

◼️ विधानसभा निवडणुकीत महायुतीचं राज्य राज्यात परत येईल - नारायण राणे 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow