लांजात आज जनता दरबार

Jul 26, 2024 - 09:45
 0
लांजात आज जनता दरबार

लांजा : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार शुक्रवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शहरातील संकल्पसिद्धी सभागृह पोलिस वसाहत साटवली रोड येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली. 

तालुक्यातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी व समस्या मांडण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या जनता दरबाराला उपस्थित राहण्याचे आवाहन लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow